Maharashtra Van Vibhag Bharti 2024 महाराष्ट्र वन विभागात विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन व ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्यासाठी आली आहे. या भरतीसाठी व्यवस्थापक व निसर्ग शिक्षणाधिकारी या पदांसाठी अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
व्यवस्थापक व निसर्ग शिक्षणाधिकारी पदभरतीची संपूर्ण माहिती | Maharashtra Van Vibhag Bharti 2024
पद भरती संदर्भात थोडक्यात माहिती :-
पदाचे नाव: व्यवस्थापक व निसर्ग शिक्षणाधिकारी
पदसंख्या: नमूद नाही
भरती विभाग: महाराष्ट्र शासन वन विभाग, चंद्रपूर
भरती कालावधी: कॉन्ट्रॅक्ट बेस
शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार (कृपया मूळ पीडीएफ जाहिरात वाचा)
वयोमर्यादा: 31 जुलै 2024 रोजी 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे
अर्ज शुल्क: कोणतेही शुल्क नाही
पगार: नियमाप्रमाणे
अर्ज पद्धत:
- ऑफलाइन / ऑनलाईन ई-मेल पद्धतीने
- अर्ज पोस्टाने किंवा प्रत्यक्ष सादर करू शकता
ईमेल पत्ता: dycfcentralchand@mahaforest.gov.in
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
विभागीय वन अधिकारी चंद्रपूर,
वन विभाग,
रामबाग फॉरेस्ट कॉलनी,
मूळ रोड, चंद्रपूर – 442401
निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जुलै 2024 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
अर्ज कसा करावा:
- व्यवस्थापक व निसर्ग शिक्षणाधिकारी या पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा. इतर कोणतेही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी संबंधित पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- अर्जाची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे.
चंद्रपूर वन विभागांतर्गत निसर्ग शिक्षणाधिकारी आणि व्यवस्थापक या पदाची अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास कृपया मूळ पीडीएफ जाहिरात वाचा. त्यानंतरच अर्ज सादर करा. अधिकृत वेबसाईटवर इतर माहिती दिलेली आहे.