सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी; केंद्रीय भांडार निगममध्ये 327 पदांची भरती! CWC Recruitment 2026
📢 सरकारी नोकरी 2026 CWC Bharti 2026: केंद्रीय भांडार निगममध्ये 327 पदांची भरती! Assistant Manager आणि Junior Executive पदांसाठी संधी सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी! Central Warehousing Corporation (CWC) म्हणजेच केंद्रीय भांडार निगमने 2026 मध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये Assistant Manager आणि Junior Executive या पदांचा समावेश आहे. … Read more