Renukamata Multistate बँके मध्ये शिपाई व इतर पदांच्या जागा मुलाखती द्वारे भरने सुरू; लगेच करा अर्ज

Renukamata Multistate Co Ope Credit Ahmednagar Bharti 2024 श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर या बँकेमध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी बँकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सदरील जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली असून या जाहिरातीबद्दल अधिक माहिती आम्ही खाली दिलेली आहे. अर्ज कसा करावा..? तसेच कोणत्या पदाच्या किती जागा आहेत या संदर्भातील सर्व माहिती खाली दिली आहे. तर बातमी शेवटपर्यंत वाचा आणि अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

संपूर्ण भारतामध्ये शाखा असलेल्या बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या श्री रेणुका माता मल्टीस्टेट या संस्थेमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील शाखांमध्ये खालील पद भरावयाचे आहेत त्या संदर्भातील माहिती खाली दिलेली आहे तर पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ती अर्ज पाठवावे सदरील ई-मेल पत्ता हा दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही ईमेल करू शकतात.

पदभरती संदर्भामध्ये थोडक्यात माहिती | Renukamata Multistate Bharti 2024

भरती केल्या जाणाऱ्या पदांची नावे

शाखा व्यवस्थापक: 5 जागा

सहाय्यक शाखा व्यवस्थापक: 10 जागा

पासिंग ऑफिसर: 15 जागा

कॅशियर : 20 जागा

क्लार्क : 20 जागा

ट्रेनिंग सॉफ्टवेअर इंजिनिअर :10 जागा

ट्रेनिंग हार्डवेअर इंजिनिअर : 10 जागा

शिपाई : 25 जागा

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता


सदरील भरतीसाठी पदानुसार वेगळी शैक्षणिक पात्रता आहे. परंतु कमीत कमी 10 वी पास असलेला उमेदवार सुद्धा या ठिकाणी शिपाई पदासाठी अर्ज करू शकतो तसेच दहावी पास पासुन ग्रॅज्युएट पर्यंत तुम्ही असाल किंवा तुम्हाला बँकिंगचा अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करावा


उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत जाहिरात डाऊनलोड करावी. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता नुसार आपली पद निवडावे आणि इच्छुक उमेदवारांनी त्यांचा नोकरीचा अर्ज शैक्षणिक कागदपत्रे ही शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 पर्यंत खाली दिलेल्या ई-मेल भत्त्यावरती पाठवावेत

अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता : callcentre@renukamatamultistate.com, Recruitment@renukamatamultistate.com

कार्यालयाचा पत्ता : रेणुका भवन, पुष्पक हॉटेल जवळ, एकवीरा चौक, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर

टोल फ्री क्रमांक 1800234140 मोबाईल नंबर 9 2 2 5 3 2 0 2 8 0

अधिक माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरात पाहू शकतात.

ही सुद्धा नक्की वाचा:- कल्याण डोंबिवली महानगरपालिके मध्ये परीक्षा न देता नोकरीची संधी; लगेच करा अर्ज | KDMC Recruitment 2024