महाराष्ट्रात पुनः पोलिस भरती होणार; तब्बल 7 हजार जागांची होणार भरती; पहा अर्ज कधी चालू होणार | Maharashtra police recruitment 2024
Maharashtra police recruitment 2024 राज्यभरातील पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस आणि राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) अंमलदार (शिपाई) आणि विभागातील चालक पदांसाठी १९ जूनपासून मैदानी चाचणीतून भरती प्रक्रियेची सुरुवात होत आहे. हजारो पदांच्या भरतीसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. या प्रक्रियेनंतर ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अंदाजे सात हजार पोलिसांची भरती होईल, अशी माहिती गृह … Read more