मोफत सोलर स्टोव्ह योजना: आता गॅस सिलेंडरची गरज नाही, फुकटात अन्न शिजवा! solar stove yojana apply online
solar stove yojana apply online मोदी सरकारच्या महिला उन्नतीसाठी आणखी एक महत्वाची योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेतर्गत महिलांना मोफत सोलर स्टोव्ह दिला जात आहे. हा सोलर स्टोव्ह वापरून अन्न शिजवण्यासाठी तुम्हाला गॅस सिलेंडरची गरज भासणार नाही, त्यामुळे तुमच्या स्वयंपाकाच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. सोलर स्टोव्हच्या वापराचे फायदे सध्या देशभरात गॅस सिलेंडरच्या किमती वाढत … Read more