Mahavitaran Bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया सुरू, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी.!!

Mahavitaran Bharti 2024 नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत परेशन कंपनी मार्फत बोईसर येथे मोठी भरती प्रक्रिया निघालेली असून यासाठीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 असणार आहे.

एकूण रिक्त जागा : 24

रिक्त पदाचे नाव : विजतंत्री

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) NCVT/ITI (विजतंत्री)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: बोईसर (पालघर)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाइन अर्ज – इथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात – इथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जानेवारी 2025

Leave a Comment