National Bank Of Agriculture Bharti 2024 अंतर्गत कृषी व ग्रामीण विकास बँकेत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. एकूण 102 रिक्त पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरकारी विभागातील या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी वेबसाइट ची लिंक व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
पद भरती संदर्भात थोडक्यात माहिती
भरती विभाग: कृषी व ग्रामीण विकास बँक
भरती श्रेणी: केंद्र सरकार अंतर्गत भरती
पद भरती संख्या : 102
भरती केली जाणारी पदे:- Grade A (RDBS)- 100 जागा , Assistant Manager-2 जागा
शैक्षणिक पात्रता: पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता सविस्तर जाहिरातीत उपलब्ध आहे. (कृपया मूळ जाहिरात पहा.)
वयोमर्यादा: पात्र उमेदवारांचे वय 21 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे सूट आहे.)
मासिक वेतन श्रेणी: निवड झालेल्या उमेदवारांना 44,500/- रुपये ते 1,20,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचे ठिकाण:संपूर्ण भारतभर कुठे ही पोस्टिंग होऊ शकते
निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.
ऑनलाइन अर्ज शुल्क:
- सामान्य/OBC/EWS: 800/- रुपये
- SC/ST/PwD: 150/- रुपये
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख: 27 जुलै 2024
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 15 ऑगस्ट 2024
अधिकृत जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | करण्यासाठी इथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना:
- सदरील अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. अधिकृत वेबसाइट वर दिली आहे
- सदरील अर्जदारांनी फॉर्म काळजीपूर्वक आणि अचूक भरावा, नंतर दुरुस्ती करणे शक्य नाही.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक वर दिली आहे.
- अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी; जाहिरात सुद्धा वर दिली आहे.
- ऑनलाईन अर्ज फक्त अधिकृत वेबसाईटला वरूनच करा.
सरकारी नोकरीची ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा फायदा घेऊन अर्ज भरावा.