RRB Group D Bharti रेल्वेमध्ये तब्बल 58,242 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, दहावी पास उमेदवार करू शकतात अर्ज.
नमस्कार मित्रांनो, रेल्वेमध्ये ग्रुप डी पदाकरिता तब्बल 58 हजार 242 पदकरिता भरती प्रक्रिया सुरू झालेल्या असून यामध्ये दहावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत ग्रुप डी पदासाठी ही भरती प्रक्रिया होणारा असून यामध्ये दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. या भरतीकरिता पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. … Read more