कोणतीही परीक्षा न देता पुणे महानगर पालिकेत नोकरीची संधि; डायरेक्ट मुलाखत व भरती | pmc bharti 2024

PMC भरती 2024 : पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे येथे विविध पदांसाठी भरतीसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. खालील माहितीवर आधारित या पदांसाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीस उपस्थित रहावे pmc bharti 2024.

PMC पुणे भरती 2024: प्राध्यापक आणि इतर पदांसाठी थेट मुलाखती

पद भरती संदर्भात थोडक्यात माहिती | PMC भरती 2024

  • पदांची संख्या: 51
  • पदाचे नाव:
    • प्राध्यापक
    • सहयोगी प्राध्यापक
    • सहाय्यक प्राध्यापक
    • वरिष्ठ निवासी
    • कनिष्ठ निवासी
    • ट्युटर / डेमॉन्स्ट्रेटर
  • शैक्षणिक पात्रता: पदानुसार योग्यतेसाठी मुळ जाहिरात पहावी.
  • नोकरीचे ठिकाण: पुणे
  • वयोमर्यादा:
    1. प्राध्यापक:
      • खुल्या प्रवर्गासाठी 50 वर्षे
      • मागासवर्गीय प्रवर्गासाठी 55 वर्षे
    2. सहयोगी प्राध्यापक:
      • खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्षे
      • मागासवर्गीय प्रवर्गासाठी 50 वर्षे
    3. सहाय्यक प्राध्यापक:
      • खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे
      • मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 वर्षे
    4. वरिष्ठ निवासी:
      • 45 वर्षे
    5. कनिष्ठ निवासी व ट्युटर / डेमॉन्स्ट्रेटर:
      • खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे
      • मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षे
  • निवड प्रक्रिया: मुलाखत
  • मुलाखतीची तारीख: 24 जुलै 2024
  • मुलाखतीचा पत्ता: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे – 411011.
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाची माहिती:

  • निवड प्रक्रिया फक्त मुलाखतीच्या माध्यमातून होईल.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहावे.
  • मुलाखतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
  • मुलाखतीसाठी उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  • अधिक माहितीकरिता कृपया दिलेल्या PDF जाहिरात पहावी.

ही भरती प्रक्रिया आपल्या करिअरला नवा दिशा देऊ शकते. जर तुम्ही योग्य असाल तर मुलाखतीस उपस्थित राहण्याची संधी गमावू नका!

हे सुद्धा नक्की वाचा:- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये नवीन पदांची मोठी भरती चालू;