रेल्वेत 12 वी पास वर तब्बल 11200 हून अधिक पदांवर TC पदासाठी भरती सुरू; पहा पगार किती मिळेल..? RRB TC Bharti 2024

RRB TC Bharti 2024 रेल्वे भरती मंडळाने बहुप्रतिक्षित रेल्वे तिकीट तपासणीस पदासाठी म्हणजेच भारतीय रेल्वे टीसी भरती २०२४ ची घोषणा केली आहे. या भरतीअंतर्गत ११,२५५ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही नोकरी संपूर्ण भारतातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहे आणि अनेक उमेदवार या संधीची वाट पाहत आहेत Railway TC Recruitment 2024

12 वी पास वर रेल्वे मध्ये TC पदासाठी मोठी भरती

अर्ज प्रक्रिया

भारतीय रेल्वे टीसी भरती २०२४ साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. पात्र उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भरतीची जाहिरात वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

पगार

निवडलेल्या उमेदवारांना दरमहा २५,००० ते ३४,४०० रुपये पगार मिळणे अपेक्षित आहे. अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यावर याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.

पात्रता निकष

या भरतीसाठी पात्रता निकष अद्याप जाहीर झालेले नाहीत. तथापि, उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे असणे आवश्यक आहे. OBC, SC, ST आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३ ते ५ वर्षाची वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवारांनी विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेतील १०वी आणि १२वी इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे अपेक्षित आहे.

निवड प्रक्रिया RRB TC Bharti 2024

भारतीय रेल्वे टीसी भरती २०२४ अंतर्गत उमेदवारांची निवड खालील प्रक्रियेतून होईल:

  1. संगणक आधारित चाचणी (CBT)
  2. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (फक्त CBT उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी)
  3. वैद्यकीय तपासणी
  4. मुलाखत (Walk-in Interview)

अर्ज कसा करावा?

  1. भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. भरती विभागात RRB TC 2024 लिंक शोधा.
  3. लिंकवर क्लिक केल्यास अर्जाची पृष्ठ पुनर्निर्देशित होईल.
  4. अर्ज पूर्ण आणि अचूक भरून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. ऑनलाईन अर्ज फी भरा. सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये तर SC आणि ST उमेदवारांसाठी २५० रुपये असेल.

RRB TC पदासाठी अर्ज कधी चालू होणार

RRB TC Bharti 2024 भारतीय रेल्वे टीसी भरती २०२४ ही नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. जर तुम्ही या पात्रता निकषांमध्ये बसत असाल, तर अधिकृत अधिसूचना येताच अर्ज करण्याची संधी गमावू नका. सदरील पदाची अधिसूचना आलेली नही, लवकरच येईल , आमच्या व्हाटसप ग्रुप ला जॉइन व्हा..! जाहिरात आली की आम्ही तुम्हाला नक्की कळवू.

हे सुद्धा नक्की वाचा:- कोल्हापूर महानगरपालिका भरती 2024: नोकरीची संधी! थेट मुलाखत, कोणतीही परीक्षा नाही

Leave a Comment