SBI Jobs स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ग्रॅज्युएट्स उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी.!! अशा पद्धतीने करायचा अर्ज.

SBI Jobs नमस्कार मित्रांनो, भारतीय स्टेट बँकेमध्ये ग्रॅज्युएट असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी मिळालेली असून तब्बल दीडशे जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2025 असणार आहे.

एकूण रिक्त जागा : 150

रिक्त पदाचे नाव : ट्रेड फायनांस ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: – कोणत्याही शाखेतील पदवी तसेच IIBF कडून फॉरेक्समधील प्रमाणपत्र आणि 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 31 डिसेंबर 2024 रोजी 23 ते 32 वर्षे असावे

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

पगार : 64,820/- ते 93,960/-

नोकरी ठिकाण: हैदराबाद & कोलकाता

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2025

 

अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/

 

अधिकृत जाहिरात – इथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज – इथे क्लिक करा

Leave a Comment