घरचं लाईट बिल कसं वाचवायचं? वापरा ‘हा’ सोपा युनिट फॉर्म्युला आणि कमी करा दर महिन्याचं Electricity Bill
how to save electricity bill at home आजच्या महागाईच्या काळात लाईट बिल (Electricity Bill) हा प्रत्येक घराच्या बजेटमधील सर्वात मोठा खर्च बनला आहे. महावितरणकडून दर महिन्याला येणारं बिल पाहून अनेक जण एकच प्रश्न विचारतात — “हे इतकं कसं आलं?” बहुतांश लोकांना आपण नेमकी किती वीज वापरली, किती युनिट झाले, आणि त्यानुसार बिल किती येणार, हे … Read more