ई-मोजणी 2.0: जमिनीची मोजणी फक्त 1 तासात होणार; सरकारची नवीन योजना सुरू.
ई-मोजणी 2.0 : शेतकऱ्यांना जमिनी मोजणीसाठी होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. ‘ई-मोजणी व्हर्जन 2.0‘ या संगणक आज्ञावलीमुळे जमिनीची मोजणी आता अचूक आणि जलद होणार आहे. सध्या करवीर, हातकणंगले, शिरोळ, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा या सहा तालुक्यांमध्ये ही ‘ई-मोजणी’ प्रणाली लागू करण्यात आली आहे (Land Measurement Department of Maharashtra). भूमिअभिलेख … Read more