कोणतीही परीक्षा न देता पुणे महानगर पालिकेत नोकरीची संधि; डायरेक्ट मुलाखत व भरती | pmc bharti 2024

pmc bharti 2024

PMC भरती 2024 : पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे येथे विविध पदांसाठी भरतीसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. खालील माहितीवर आधारित या पदांसाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीस उपस्थित रहावे pmc bharti 2024. PMC पुणे भरती 2024: प्राध्यापक आणि इतर पदांसाठी थेट मुलाखती पद भरती संदर्भात थोडक्यात माहिती … Read more