लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन काम बंद करणार..? पहा काय आहे या मागचे सत्य..? | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana work stopped

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेचे (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) ऑनलाईन काम करणार नसल्याचं सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी सांगितलं आहे. त्यांनी फक्त ऑफलाईन फॉर्म भरून प्रकल्प कार्यालयात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेने ही भूमिका स्पष्ट केली आहे. सोलापूरसह राज्यभर लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे … Read more