लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला तरी ‘या’ महिलांना मिळणार नाहीत १५०० रुपये! पहा काय आहे कारण..? | ladki bahin yojana 1500 rupees
ladki bahin yojana 1500 rupees लाडकी बहीण योजनेच्या अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्रातील महिलांमध्ये सध्या मोठी धावपळ सुरू आहे. आत्तापर्यंत दीड कोटींपेक्षा अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत आणि ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. मात्र, या योजनेसाठी सर्व अर्जदार महिलांना लाभ मिळणार नाही. प्रत्यक्ष लाभार्थ्यांची संख्या … Read more