📢 महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल 2026 जाहीर – थेट लिंकसह संपूर्ण माहिती HSC Result 2026 Maharashtra Board
HSC Result 2026 Maharashtra Board महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात आलेल्या बारावी (HSC) परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अखेर मोठी अपडेट समोर आली आहे. वर्ष २०२६ चा बारावीचा निकाल शनिवार, २ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक या निकालाची उत्सुकतेने वाट पाहत होते. यंदा … Read more