एखाद्या च्या मृत्यूनंतर आधार आणि पॅन कार्डचे काय होते? जाणून घ्या सविस्तर |Aadhaar And Pan Card
Aadhaar And Pan Card आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही कोणत्याही नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. सरकारी योजनांपासून ते आर्थिक व्यवहारांपर्यंत प्रत्येक ठिकाणी यांचा वापर केला जातो. पण जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या आधार आणि पॅन कार्डचे काय होते? त्यांना बंद करणे आवश्यक असते का? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. मृत्यूनंतर आधार कार्डचे … Read more