अनंत यांच्या लग्नाला येण्यासाठी कोणता फॉर्म कोणाला भरावा लागला.? एन्ट्रीसाठी काय होते नियम ? | anant ambani wedding

anant ambani wedding

Anant Ambani wedding अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाला देश-विदेशातील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. सुरक्षा व्यवस्थेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक पावलावर पोलीस आणि खासगी सुरक्षा गार्ड उपस्थित होते. तरीदेखील, न बोलवताच दोन पाहुणे या कार्यक्रमाला पोहोचले होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नातील सुरक्षा व्यवस्था आणि अनपेक्षित पाहुण्यांची एन्ट्री | … Read more