धर्मदायी आयुक्त महाराष्ट्र मध्ये लघुलेखक पदासाठी महाभरती सुरू | Charity Commissioner Maharashtra Bharti 2024

Charity Commissioner Maharashtra Bharti 2024

Charity Commissioner Maharashtra Bharti 2024 महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार धर्मदायी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून लघुलेखक (उ.श्रे) आणि लघुलेखक (क.श्रे) या संवर्गातील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही एक चांगली व उत्तम संधी आहे. धर्मदायी आयुक्त महाराष्ट्र भरती 2024 : Charity Commissioner Maharashtra Bharti 2024 भरती विभाग: आयुक्त, महाराष्ट्र … Read more