विक्री कराराने ताबा घेतला तरी जागेची मालकी मिळणार नाही, नोंदणीकृत खरेदी-विक्री खत आवश्यक | supreme court on land registry maharashtra

विक्री कराराने ताबा घेतला तरी जागेची मालकी मिळणार नाही, नोंदणीकृत खरेदी-विक्री खत आवश्यक | supreme court on land registry maharashtra

सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय: नोंदणीकृत विक्रीपत्राशिवाय मालमत्तेची मालकी हस्तांतरित नाही supreme court on land registry maharashtra – नोंदणी कायद्याच्या निकषांनुसार, नोंदणीकृत विक्रीपत्राशिवाय मालमत्तेची मालकी हस्तांतरित होत नाही, असे सुप्रीम कोर्टाने ठामपणे स्पष्ट केले आहे. विक्री करार करून खरेदीदारास मालमत्तेचा ताबा दिला गेला तरीही त्याला त्या मालमत्तेचा मालक मानले जाणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. प्रकरणाचा … Read more