7 वी पास वर ग्रुप ग्रामपंचायत मध्ये शिपाई पदाच्या जागा भरणे चालू; इथे पहा अधिकृत जाहिरात |gram panchayat bharti 2024 Maharashtra
gram panchayat Bharti 2024 Maharashtra ग्रुप ग्रामपंचायत मध्ये 7वी, 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सफाई कर्मचारी पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहिती अनुसार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अधिक माहिती साठी बातमी च्या शेवटी अधिकृत जाहिरातीची लिंक दिली आहे, कृपया जाहिरात पहा. … Read more