आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 896 जागांची भरती सुरू; IBPS recruitment 2024 apply online
IBPS recruitment 2024 apply online आयबीपीएस स्पेशलिस्ट ऑफिसर भरती 2024-25 अंतर्गत विविध बँकांमध्ये आयटी ऑफिसर, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/व्यक्तिगत अधिकारी, आणि मार्केटिंग अधिकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता तपासावी. प्रिलिमिनरी आणि मुख्य परीक्षा, तसेच मुलाखत प्रक्रियेद्वारे निवड केली जाईल. भरती … Read more