गाडीचे इन्शुरन्स असेल तरच मिळेल पेट्रोल डिझेल; पहा नवीन नियम काय म्हणतोय..? vehicle insurance new rules 2025
थर्ड पार्टी विमा घ्यावाच लागेल! अन्यथा मिळणार नाही पेट्रोल-डिझेल, फास्टॅगला करा लिंक vehicle insurance new rules 2025 वाहन धारकांनो, सरकारने नव्या नियमांनुसार थर्ड पार्टी विमा अनिवार्य केला आहे. आता इंधन खरेदी, फास्टॅग रिचार्ज, प्रदूषण सर्टिफिकेट आणि लायसन्स सर्टिफिकेटसाठी वाहनाचा वैध थर्ड पार्टी विमा असणे आवश्यक आहे. यामुळे वाहनधारकांसाठी काही गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. थर्ड … Read more