कल्याण डोंबिवली महानगरपालिके मध्ये परीक्षा न देता नोकरीची संधी; लगेच करा अर्ज | KDMC Recruitment 2024
Kalyan Dombivli municipal corporation (KDMC) Recruitment 2024 कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अंतर्गत कल्याण महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने विविध पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये परीक्षा घेण्यात येणार नाही. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. KDMC भरती 2024: परीक्षा न करता नोकरीची संधी भरती पदांचा तपशील | KDMC Recruitment 2024 … Read more