लाडका भाऊ योजनेचा शासन निर्णय आला; “या” पुरुषांना मिळणार 10 हजार रुपये महिना; लगेच कर अर्ज | Ladka Bhau Yojna 2024

Ladka Bhau Yojna 2024

ladka bhau yojana Maharashtra gr pdf महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्या योजनेला “लाडका भाऊ योजना” म्हणून सुद्धा ओळखले जात आहे. ज्यामुळे राज्यातील युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता (Employability) वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. ही योजना 2024-25 आर्थिक वर्षापासून लागू केली जाणार आहे. चला, या योजनेच्या … Read more