लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता जमा, मार्चचा हप्ता लवकरच; इथे पहा तारीख व वेळ..!|ladki bahin march installment date Maharashtra

ladki bahin march installment date Maharashtra

ladki bahin march installment date Maharashtra राज्यातील महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र, मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यावर आता महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मार्च महिन्याचा … Read more