Ladki Bhain Yojana Ineligible List: धक्कादायक या महिलांच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेचे 9000 हजार रुपये परत घेतले जाणार

Ladki Bhain Yojana Ineligible List

महाराष्ट्र सरकारने राबविलेल्या लाडकी बहीण योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा होता. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबनासाठी मदत मिळते. मात्र, अलीकडेच या योजनेशी संबंधित काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. काही महिलांना अपात्र ठरवून त्यांच्या खात्यात जमा केलेले 9000 रुपये परत घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठा … Read more