जमीन खरेदी विक्री चा अजून एक नवीन नियम आला; सविस्तर वाचा ही मोठी बातमी |land registry new rule in Maharashtra

land registry new rule in maharashtra

मोठा निर्णय! ‘एक राज्य एक नोंदणी’ उपक्रमामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीत मोठी सोय land registry new rule in Maharashtra: राज्य सरकारने जमीन आणि घरांच्या खरेदी-विक्रीसाठी सामान्य नागरिकांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती त्याच्या सोयीच्या दुय्यम निबंधक कार्यालयातून जागा किंवा जमिनीचा खरेदीदस्त करू शकणार आहे. हा निर्णय ‘एक राज्य एक नोंदणी’ उपक्रमांतर्गत … Read more