LPG Gas News घरगुती गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी.!! आता वर्षभरात फक्त “इतकीच” गॅस सिलेंडर मिळणार.
LPG Gas New Rules नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा घरगुती गॅस ग्राहक आहात अर्थातच सर्वजण आहेत तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणज आता वर्षभरामध्ये काही लिमिटेड गॅस टाक्या आपल्याला मिळणार आहेत. त्या किती मिळणार आहेत.? हे आता आपल्याला जाणून घ्यायचा आहे. केंद्र सरकारच्या उज्वला या योजनेअंतर्गत देशभरामधील गोरगरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळाल्यामुळे आता … Read more