फक्त 1100 रुपया मध्ये संपूर्ण महाराष्ट्र भर मोफत प्रवास; MSRTC आवडेल तेथे प्रवास योजना सुरू |MSRTC avdel tithe pravas yojana
MSRTC avdel tithe pravas yojana महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) यांनी 1988 पासून आवडेल तेथे प्रवास योजना राबविली आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना सात दिवसांचा पास तसेच चार दिवसांचा पास उपलब्ध करून दिला जातो. या पासच्या माध्यमातून प्रवासी महाराष्ट्रभर कुठेही प्रवास करू शकतात. आवडेल तेथे प्रवास योजना 2024 पासची वैशिष्ट्ये: अधिक माहिती साठी इथे क्लिक करून … Read more