“या” या नागरिकांना मिळणार 3 हजार रु. महिना; पहा सरकारची कोणती आहे नवीन योजना |mukhyamantri vayoshri yojana Maharashtra
mukhyamantri vayoshri yojana Maharashtra राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरु केली आहे – ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’. या योजनेंतर्गत ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये त्यांच्या बचत खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत. सहाय्यक समाज कल्याण आयुक्त योगेश पाटील यांनी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज … Read more