खुशखबर..! 10 वी पास वर होमगार्ड भरती सुरू; ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक इथ पहा |Home Guard Bharti 2024
Home Guard Bharti 2024 Maharashtra last date महाराष्ट्रातील होमगार्ड संघटनेची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संघटनेचा उद्देश राज्यातील नागरीकांना सैनिकी, आपतकालीन मदतकार्य, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे प्रशिक्षण देऊन शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा आहे. या वर्षी 10वी उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या ब्लॉग पोस्टमध्ये होमगार्ड भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती दिली … Read more