Renukamata Multistate Bharti रेणुका माता मल्टीस्टेट बँकेमध्ये शिपाई आणि इतर पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू, लगेच करा अर्ज.

Renukamata Multistate Bharti नमस्कार मित्रांनो, श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर यांच्या शाखेंतर्गत प्रशासक, सहाय्यक शाखा प्रशासक, उत्तीर्ण अधिकारी, रोखपाल, लिपिक, प्रशिक्षणार्थी, सॉफ्टवेअर अभियंता प्रशिक्षणार्थी, हार्ड वेयर अभियंता, शिपाई, विपणन कार्यकारी, विपणन लिपिक या आणि इतर पदांच्या जवळपास 298 रिक्त जागा भरून काढण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा … Read more