एस टी चे भाडे वाढले, पहा किती वाढले भाडे..? नवे तिकीट दर किती..? ST ticket price increase
MSRTC Bus New ticket rates 2025 एसटीची भाडेवाढ मध्यरात्रीपासून लागू: (‘एसटी भाडेवाढ’, ‘ST fare hike’, ‘ST ticket price increase’): जाणून घ्या, किती झाले नवीन दर? एसटी महामंडळाने सर्व प्रकारच्या सेवांमध्ये भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ २५ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीपासून (२४ जानेवारीच्या रात्री १२ वाजल्यानंतर) प्रभावी होणार आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या … Read more