व्हॉट्सॲपचं नवं फिचर: इंटरनेटशिवाय शेअर करा फोटो आणि व्हिडिओ! | WhatsApp new feature

WhatsApp new feature

WhatsApp new feature व्हॉट्सॲप नेहमीच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन आणि आकर्षक फीचर्स घेऊन येत असते. या वेळेस, व्हॉट्सॲपने आणखी एक नवं धमाकेदार फिचर आणलं आहे. जर तुम्ही तुमच्या ॲपमध्ये अपडेट केले असेल तर लवकरच तुम्हाला या नव्या फिचरचा लाभ घेता येईल. इंटरनेटशिवाय शेअरिंग: ‘नियरबाय शेअर’ फीचर व्हॉट्सॲपने ‘नियरबाय शेअर’ नावाचं एक नवीन फीचर सादर केलं आहे. … Read more