व्हॉट्सॲपचे नवे फिचर: कीपॅड न वापरता करा चॅटिंग; व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी खुशखबर! |whatsapp new features
whatsapp new features व्हॉट्सॲपने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि बहुचर्चित फीचर आणले आहे—वॉइस नोट ट्रान्सक्रिप्शन. हे फीचर Android वापरकर्त्यांसाठी भारतात उपलब्ध झाले आहे, ज्यामुळे आता तुम्ही थर्ड-पार्टी ॲप्सच्या वापराविना तुमच्या आवाजातील संदेशांना थेट मजकूरात बदलू शकता. वॉइस नोट ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? हे फीचर तुम्हाला व्हॉट्सॲपवर आलेल्या वॉइस मेसेजला मजकूरात रूपांतर करण्याची सुविधा देते. म्हणजेच, आता … Read more