Viral Video गॅस वाचवण्यासाठी काकूंची निंजा टेक्निक, अशा पद्धतीने गॅस वापरला तर 12 महिने जाईल 1 टाकी.

Viral Video Of Aunty Seving Gas नमस्कार मित्रांनो, गॅस सिलेंडरची टाकी आपण जेव्हा भरून आणतो त्यावेळी आपल्याला काय वाटते की यावेळेस आपली गॅस टाकी कमीत कमी तीन महिने तरी चालायलाच पाहिजे पण मित्रांनो गॅसची टाकी एक ते दीड महिना जास्तीत जास्त चालते कारण की आपली घरची मंडळी सर्व स्वयंपाक आणि सर्व कामे गॅसवरच करतात त्यामुळे गॅस दीड ते दोन महिना जास्तीत जास्त टिकतो आणि त्यानंतर लगेच आपल्याला टाकी भरून आणावी लागते. पण एका वायरल व्हिडिओमध्ये एका काकूंनी गॅस वाचवण्याची निंजा टेक्निक दाखवलेली आहे आणि या टेक्निक द्वारे जर गॅस वापरला तर एक गॅसची टाकी तब्बल दहा ते बारा महिने जाणार आहे. चला तर मित्रांनो गॅस वाचवण्याची निंजा टेक्निक पाहण्यासाठी आपल्याला तो वायरल व्हिडिओ पाहायचा आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे.

जुगाड व्हिडिओ पहा 👉 इथे क्लिक करा

आजकाल महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली असून प्रत्येक जण बचत करण्याचा विचार करत असतो. होणाऱ्या पगारामुळे सर्व महिन्याचा खर्च भागण्या अगोदरच अगदी छोट्या छोट्या गोष्टीत लोक बचत करत असतात. पण या सगळ्या भारतीय महिला बचत करण्यात सर्वात अवल स्थानी आहेत अगदी कोथिंबीरची जुडी घेण्यापासून ते घरगुती रेशन घेण्यापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये भारतीय महिला पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात. याचेच एक उदाहरण आपल्या घरातच आपल्या आईच्या किंवा बहिणीच्या रूपात आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच एका काकूंचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून यामध्ये त्यांनी एक नवीन जुगाड शोधून काढलेला आहे. या व्हिडिओमध्ये एका कुणी गॅसची बचत मोठ्या कमालीच्या पद्धतीने केलेली आहे.

 

कशा पद्धतीने केली गॅसची बचत.?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक काकू घरातील स्वयंपाक बनवताना दिसत आहेत आणि त्यांनी त्यांच्या गॅस वरती एक कुकर ठेवलेला आहे. तसेच या कर्मे काहीतरी शिजायला टाकलेले असून त्यांनी या कुकरला झाकण न लावता तसेच त्या कुकर वर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल सुद्धा टाकलेले आहे. थोड्याच वेळ नाही त्या पॅनमधील तेल सुद्धा गरम होते आणि त्या काकू त्या तेलात पुऱ्या तळतात. यामुळे एक प्रकारे या पद्धतीमुळे गॅस सिलेंडरची बचत सुद्धा झालेली आहे आणि यामुळेच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

मित्रांनो हा व्हिडिओ सर्वच लोकांना आवडलेला असून या व्हिडिओला आतापर्यंत तीन लाख 12 हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलेला आहे. तसेच बरेच जण या व्हिडिओवर कमेंट सुद्धा करत आहेत एका व्यक्तीने या व्हिडिओवर अशी कमेंट केली आहे की “अहो काकू इतकी बचत करू नका”. तसेच आणखी दुसऱ्या एकाने कमेंट केली आहे की “काकू कुकरचा स्पोर्ट जर झाला तर तुमचे काय होईल”. अशा पद्धतीने बऱ्याचशा लोकांनी हा व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करून पाहिलेला आहे आणि काही लोकांना हा जुगार खूपच आवडलेला आहे अर्थातच या जुगाडाद्वारे एक प्रकारे गॅस सिलेंडरची बचत झालेली आहे. पण काहीच नाही अजून गडाला जीव घेणा जुगाड असे सुद्धा म्हणतात कारण की काही झाले तर त्यामुळे काकूंचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो हा व्हायरल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असल्यास खाली किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता.

 

जुगाड व्हिडिओ पहा 👉 इथे क्लिक करा

 

Leave a Comment