लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार..? | Ladki Bahin Yojana Latest News
Ladki Bahin Yojana Latest News: महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्य सरकारवर योजनेमुळे आर्थिक ताण येत असल्याची चर्चा सुरू असताना, ही योजना बंद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उलट, सरकार ही योजना आणखी मजबूत करण्यासाठी … Read more