Bike Tyre Pressure: बाईकच्या मागच्या टायरमध्ये किती हवा असावी? जाणून घ्या योग्य PSI
Bike Tyre Pressure: भारतात बाइकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ऑफिसला जाणे, बाजारात जाणे किंवा दररोजच्या कामांसाठी अनेकजण दुचाकीचा वापर करतात. मात्र बाइकची देखभाल करताना अनेकजण टायरमधील हवेच्या प्रमाणाकडे दुर्लक्ष करतात. बाइकच्या टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा असणे सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी महत्त्वाचे आहे. विशेषतः बाइकच्या मागच्या टायरमध्ये किती हवा असावी, याबाबत अनेकांना माहिती नसते. चला … Read more