लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करावे लागणार ..? कोणाला आणि कधी इथे पहा संपूर्ण माहिती ..! | ladki bahin yojana paise return
📢 सरकारी योजना अपडेट लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून पैशांची वसुली होणार? सरकारकडून यादी तयार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेचा लाभ घेतलेल्या काही संशयित अपात्र लाभार्थ्यांची यादी महिला व बालविकास विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. या लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी केली जाणार असून, पडताळणीनंतर अपात्र ठरलेल्यांकडून यापूर्वी … Read more